लाखो लाडक्या बहीणी होनार अपात्र, मोठा निर्णय
EKYC न केलेल्या 40 लाख महीला ठरनार अपात्र…मोठा निर्णय ; राज्य सरकारच्या या योजनेत सद्यस्थितीत २ कोटी ४७ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. सध्या ई केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी ही १ कोटी ६० हजारांच्या घरात आहे. परिणामी उर्वरित ४० लाखांहून अधिकचे लाभार्थ्यांची अद्याप ई केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना या … Read more








