राज्यात थंडीचा कडाका कायम, पण ‘या’ भागात ढगाळ वातावरणाची शक्यता
राज्यात थंडीचा कडाका कायम, पण ‘या’ भागात ढगाळ वातावरणाची शक्यता ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्याचा नवा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, राज्यात २१ ते २३ डिसेंबर दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवेचे प्रमाण जास्त असेल. मात्र, शेतकऱ्यांनी … Read more








