लाडक्या बहिणीचा हप्ता या तारखेनंतरच… मिळनार 4500 रूपये Ladki Bahin Update
लाडक्या बहिणीचा हप्ता या तारखेनंतरच… मिळनार 4500 रूपये Ladki Bahin Update Ladki Bahin Update – महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी ही बातमी जाणून घेणे आवश्यक आहे. आचारसंहिता आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांमुळे हप्त्याच्या वितरणात काही बदल होण्याची शक्यता आहे. खात्यात ४५०० … Read more








